वाल्मिक कराडचा तुरुंगातही पोलिसांनाकडून चांगला पाहुणचार सुरू असल्याचा आरोप सातत्यानं होत आलाय. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून त्याचा आणि त्याच्या साथीदारांची खास खास सोय ठेवली जाते, आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातात असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. याच आरोपावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीये. त्यामध्ये, आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करावी, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय.
#walmikkarad #bajrangsonawane #amitshah #santoshdeshmukh #beed #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment